मराठी World

Menu
Sticky
दादरच्या एका हायस्कूलमध्ये एक शिक्षिका क्लासरुममध्ये पुस्तक वाचण्यात गढून गेल्या होत्या सकाळचे साडेनऊ वाजत आले होते. शाळ सुरू व्हायला अजुन…
Sticky

 

॥ शिरडीस ज्याचे लागतील पाय ॥ टळती अपाय सर्व त्याचे ॥१॥ ॥ माझ्या समाधीची पायरी चढेल ॥ दु:ख हें हरेल सर्व त्याचें ॥२॥ ॥ जरी हें शरीर गेलों मी टाकून ॥ तरी मी धांवेन भक्तांसाठीं ॥३॥ ॥ नवसास माझी पावेल समाधी ॥ धरा द्दढ बुद्धी माझ्या ठायीं ॥४॥ ॥ नित्य मी जिवंत, जाणा हेंचि सत्य ॥ नित्य घ्या प्रचीत अनुभवें ॥५॥ ॥ शरण मज आला, आणि वायां गेला ॥ दाखवा दाखवा ऐसा कोणी ॥६॥ ॥ जो जो, मज भजे, जैशा जैशा भावें ॥ तैसा तैसा पावें, मीही त्यासी ॥७॥ ॥ तुमचा मी भार वाहीन सर्वथा ॥ नव्हे हें अन्यथा वचन माझें ॥८॥ ॥ जाणा येथें आहे साहाय्य सर्वांस ॥ मागे जें जें त्यास तें तें लाभे ॥९॥ ॥ माझा जो जाहला कायावाचामनीं ॥ तयाचा मी ऋणी सर्वकाळ ॥१०॥ ॥ साई म्हणे तोचि; तोचि झाला धन्य ॥ झाला जो अनन्य माझ्या पायीं ॥११॥

Sticky
गोर्‍या सायबाचा खेळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या क्रिकेटवर गेली वीस वर्षे आपल्या असामान्य खेळाने, अनेक विक्रम करत अधिराज्य गाजवणारा खेळाडू म्हणजे…
Sticky
अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाला टांगला पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिलामधी जीव…
Sticky
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।। नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती। पुरंदर आणि…